
सचिन तेंडुलकर यांच्या ‘त्या’ जाहिरातीवर बच्चू कडू यांचा आक्षेप; म्हणाले, “हे चुकीचं…”
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर ऑनलाईन गेमच्या जाहिरातीतून वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता आहे. संचिन तेंडुलकर यांनी अशी जाहिरात केल्यामुळे प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.
नागपूर, 5 ऑगस्ट 2023 | मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर ऑनलाईन गेमच्या जाहिरातीतून वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता आहे. संचिन तेंडुलकर यांनी अशी जाहिरात केल्यामुळे प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. सचिन तेंडुलकर यांनी ऑनलाईन गेमची जाहिरात केली आहे. सचिन तेंडुलकर हे भारतरत्न आहेत. भारतरत्न असलेल्या व्यक्तीने ऑनलाईन गेमला प्रोत्साहन देणं योग्य नाही. हे चुकीचं आहे. त्यामुळे सचिन यांना नोटीस पाठवून त्यांना जाब विचारला जावा, अशी मागणी बच्चू कडू यांनी केली आहे. त्यामुळे सचिन तेंडुलकर यांच्यावर कारवाई होणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
Published on: Aug 05, 2023 10:19 AM
Related Video
धुरंधरच्या वेळी कुठे होतास? शाहरुख खानला नेटकऱ्यांनी झापलं
गाडीला कट मारल्याचा वाद अन् घमासान... कल्याण पूर्वेत गँगवॉरचा थरार
मॉन्सूनबाबत धोक्याची घंटा; राज्यात मॉन्सूनचा पाऊस लांबणीवर, पुढील..
Maharashtra News LIVE : मान्सूनच्या पावसाबाबत चांगली बातमी
ब्रेक फेल नाही तर...; दादर बेस्ट बस अपघातामागचे खरं कारण समोर
खरातच्या टेबलवर महिला देवाच्या नावाखाली... रुपाली ठोंबरेंना राग अनावर,
पंतप्रधान मोदी म्हणजे...एकनाथ शिंदेंचा शायराना अंदाज; केल तोंडभरून कौत
एकच खळबळ! काँग्रेसच्या अत्यंत विश्वासू नेत्याचा अर्ज बाद झाल्याने...
ज्याची भीती तेच घडलं! पश्चिम बंगालमध्ये मोठा उलटफेर, शत्रुघ्न सिन्हा
परप्रांतीयाकडून वृद्धाला बेदरम मारहाण होताच सरकार अॅक्शन मोडमध्ये,
देहूत संत तुकाराम महाराज यांच्यापालखी सोDehu : संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यासाठी रथाचं काम जोरातहळ्यासाठी पालखी रथ तयार करण्याचे काम सुरू
Buldhana : खडकपूर्णा धरणातून पाणीपुरवठा करणारी मुख्य पाईपलाईन फुटली
अंधेरीतील नामांकित हॉटेल्सवर BMC ची कारवाई, अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त
सातारा नगरपालिकेच्या वतीने शहरात अतिक्रमण हटाव मोहीम
पुण्यात मेट्रोचे काम सुरू असताना पाइप लाइन फुटली