Marathi News Videos Bhagwat Karad minister of state speech at jalna Maharashtra during BJP Jan Ashirwad Yatra

VIDEO : रावसाहेब दानवेंच्या ग्राऊंडवर भागवत कराड यांचं भाषण
भागवत कराड यांनी आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे तोंडभरुन कौतुक केले. मंत्री झाल्यानंतर आपणास जन आशीर्वाद यात्रा काढण्यास सांगितल्याने आपण ही यात्रा काढल्याचे कराड यांनी सांगितले.
जालना : केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड यांची जन आशीर्वाद यात्रा काल जालन्यात होती. यावेळी भागवत कराड यांनी आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे तोंडभरुन कौतुक केले. मंत्री झाल्यानंतर आपणास जन आशीर्वाद यात्रा काढण्यास सांगितल्याने आपण ही यात्रा काढल्याचे कराड यांनी सांगितले. कराड यांनी मोदींनी देशात केलेल्या कामाची यादीच वाचून दाखवली. तर जालन्याचे भाजप खासदार रावसाहेब दानवे अर्थात दाजी यांनी आपल्या खास शैलीत भाषण केले. जर मी आमदार, खासदार, मंत्री झालो नसतो, तर जवखेडा या त्यांच्या गावी मारोती मंदिरात हरिपाठ करत बसलो असतो, अशी टोलेबाजी रावसाहेब दानवे यांनी केली.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
वृद्ध महिलेला झाडाला बांधून मारहाण, अभिनेत्रीनं सरकारवर ओढले ताशेरे
हे झाड घराच्या जवळ नकोच, आसपास साप असतातच, सापांच्या हक्काचा निवारा
आता आधार असेल तरच...जमीन घोटाळे थांबवण्यासाठी सरकारचा मोठा निर्णय..
मोदक, चांदीची गदा अन् क्रिकेट बॅट; लालबागच्या राजाच्या चरणी भरगोस दान
आधी गिलचा विक्रम, मग रोहितचं शतक; हिटमॅन मैदानावरच नाचला अन्...
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!CM फडणवीसांच्या बैठकीत..
सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड