
Video | चेंबूर दुर्घटनेची चौकशी तर होणारच, राजकारण करु नये : भाई जगताप
मला कसल्याही राजकारणात पडायचं नाही. चेंबूरमधील कार्यकर्त्यांच्या घरात पाच मृत्यू झाले आहेत. या घटनेची चौकशी होणारच आहे.
मुंबई : मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी मुंबईत घडलेल्या दुर्घटनेची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. चेंबूर येथे दुर्घटना दोन ते अडीच वाजता घडली. ही घटना घडल्यापासून काँग्रेसचे स्थानिक पदाधिकारी येथे उपस्थित आहेत. तीन वर्षांपूर्वीदेखील अशीच एक घटना घडली होती. मला कसल्याही राजकारणात पडायचं नाही. चेंबूरमधील कार्यकर्त्यांच्या घरात पाच मृत्यू झाले आहेत. या घटनेची चौकशी होणारच आहे. या घटनेचे होणीही राजकारण करु नये, असे भाई जगताप म्हणाले.
Published on: Jul 18, 2021 7:04 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
90 च्या दशकातील मुलींचं प्रचंड आवडतं गाणं, माधुरीच्या ठुमके पाहून...
शाहरुख, सलमान नव्हे, प्रीतीला 'या' सुपरस्टारसोबत करायचं आहे काम
निवडणूक आयोगाच्या कारनाम्याची चिरफाड; सरोदेंच्या मुलाखतीतील 5 मुद्दे
Maruti e-Vitara ला टक्कर देण्यासाठी सज्ज होतेय BYD Atto 2, फिचर्स काय?
खरंच लेकीच्या वयाच्या अभिनेत्रीवर जडलाय गोविंदाचा जीव!
टेकऑफ घेणार इतक्यात... उदय सामंतांच्या हेलिकॉप्टरसोबत नेमकं काय झालं?
महाराष्ट्र आधी राजकारण नंतर! NEETवरून अमित ठाकरेंनी सरकारला थेट सुनवलं
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! सातबाऱ्यावर नाव नाही?; सरकारने घेतला निर्णय
शिवसेना 5 हजार कोटींना विकली! संजय राऊतांचा खळबळजनक दावा
मुंबईच्या 24 वर्षीय बायकरचा दुर्दैवी अंत; नेमकं काय घडलं?
रोहिणी खडसे यांनी पकडला भला मोठा साप, Video
देशाच्या सीमेवर कर्तव्य बजावणाऱ्या जवानांसाठी शालेय विद्यार्थिनींनी बनविल्या राख्या
सिंधुदुर्ग जिल्ह्यात गटारी अमावस्या मोठ्या उत्साहात साजरी
रिमझिम पावसाने सातपुडा नटला, हिरवाई आणि धुक्याच्या चादरीने निसर्गसौंदर्य खुलले
मावळच्या धनगरवाड्यात आजारी वृद्धाला झोळीतून डोंगर उतरवण्याची वेळ!