
राज्यात युरिया खताचा मोठा काळाबाजार? निफाड पोलिसांच्या कारवाईनंतर धक्कादायक कृत्य उघड
राज्यात युरिया खताचा मोठा काळाबाजार झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. युरिया खताच्या काळाबाजारामध्ये आंतरराष्ट्रीय कनेक्शन असल्याची शंका आहे.
औरंगाबाद, 5 ऑगस्ट 2023 | राज्यात युरिया खताचा मोठा काळाबाजार झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. युरिया खताच्या काळाबाजारामध्ये आंतरराष्ट्रीय कनेक्शन असल्याची शंका आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील लासुर स्टेशन येथून हजारो गोण्या युरिया खत भारताबाहेर गेल्याची शक्यता वर्तवली जात आहे. लासुर स्टेशन येथून भिवंडी आणि भिवंडीतून युरिया खत भारताबाहेर गेल्याची शक्यता आहे. भारतातून काळ्याबाजारात गेलेल्या खताचा देश विघातक कृत्यासाठी वापर होत असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. निफाड पोलिसांच्या कारवाईनंतर धक्कादायक कृत्य उघड झालं आहे. साडेपाचशे गोण्या युरिया खत जप्त केल्यानंतर धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. लासूर स्टेशन येथील दोन व्यापाऱ्यांवर गुन्हा दाखल केला.
Published on: Aug 05, 2023 12:56 PM
Related Video
खरातच्या टेबलवर महिला देवाच्या नावाखाली... रुपाली ठोंबरेंना राग अनावर,
पंतप्रधान मोदी म्हणजे...एकनाथ शिंदेंचा शायराना अंदाज; केल तोंडभरून कौत
एकच खळबळ! काँग्रेसच्या अत्यंत विश्वासू नेत्याचा अर्ज बाद झाल्याने...
ज्याची भीती तेच घडलं! पश्चिम बंगालमध्ये मोठा उलटफेर, शत्रुघ्न सिन्हा
परप्रांतीयाकडून वृद्धाला बेदरम मारहाण होताच सरकार अॅक्शन मोडमध्ये,
देहूत संत तुकाराम महाराज यांच्यापालखी सोDehu : संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यासाठी रथाचं काम जोरातहळ्यासाठी पालखी रथ तयार करण्याचे काम सुरू
Buldhana : खडकपूर्णा धरणातून पाणीपुरवठा करणारी मुख्य पाईपलाईन फुटली
अंधेरीतील नामांकित हॉटेल्सवर BMC ची कारवाई, अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त
सातारा नगरपालिकेच्या वतीने शहरात अतिक्रमण हटाव मोहीम
पुण्यात मेट्रोचे काम सुरू असताना पाइप लाइन फुटली