Breaking | परदेशी जाणाऱ्यांसाठी मोठी बातमी, पहिल्या डोसनंतर 28 दिवसांनी दुसरा डोस

Breaking | परदेशी जाणाऱ्यांसाठी मोठी बातमी, पहिल्या डोसनंतर 28 दिवसांनी दुसरा डोस

| Edited By: | Updated on: Jun 15, 2021 | 5:58 PM

भारतातून परदेशात जाणाऱ्यांसाठी एक मोठी बातमी येत आहे. परदेश वारी करणाऱ्यांना पहिल्या डोसनंतर दुसरा डोस केवळ 28 दिवसांत मिळणार आहे.

भारतातून परदेशात जाणाऱ्यांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. परदेश वारी करणाऱ्यांना पहिल्या डोसनंतर दुसरा डोससाठी 84 दिवस वाट पाहावी लागते. परंतू परदेशात जाणाऱ्यांसाठी 28 दिवसांतच दुसरा डोस दिला जाणार आहे. 31 ऑगस्ट, 2021 लसीकरणासंदर्भात नव्या मार्गदर्शक सूचना जाहिर करण्यात आल्या आहेत.