
बसचा भीषण अपघात; मुंबईच्या इस्टर्न एक्स्प्रेस वेवर मोठी वाहतूक कोंडी!
मुंबईच्या इस्टर्न एक्स्प्रेस वेवर मोठी वाहतुक कोंडी झालेली आहे. कांजूर मार्ग ते मुलुंडपर्यंत ही वाहतूक कोंडी झाली आहे.मुंबईच्या इस्टर्न एक्स्प्रेस वेवर बसचा अपघात झाल्यानं वाहतूक कोंडी झाली आहे.
मुंबई, 5 ऑगस्ट 2023 | मुंबईच्या इस्टर्न एक्स्प्रेस वेवर मोठी वाहतुक कोंडी झालेली आहे. कांजूर मार्ग ते मुलुंडपर्यंत ही वाहतूक कोंडी झाली आहे.मुंबईच्या इस्टर्न एक्स्प्रेस वेवर बसचा अपघात झाल्यानं वाहतूक कोंडी झाली आहे. जवळपास 3 ते 4 किमीच्या वाहनांच्या रांगा लागलेल्या यठिकाणी पाहायला मिळत आहेत. याठिकाणी वाहतुक सुरळीत करण्याचा प्रयत्न सुरु आहे. सकाळी सकाळी चाकरमान्यांना हा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
Published on: Aug 05, 2023 12:37 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
बाहेरची हवा दिसते सामान्य, पण शरीरात घडतंय मोठं नुकसान! जाणून घ्या...
Nvidia च्या शेअरमध्ये घसरण, CEO जेनसेन हुआंग आणि चीनी गुप्तचर संबंध
भारताच्या सर्वात मोठ्या शत्रूला झटका, पाकिस्तानात प्रचंड मोठा पराभव
भीषण अपघात! BEST बसची दोन कारला धडक
विलीनीकरणाच्या चर्चेतून तटकरे बाजूला, नंतर आमदारांना - शिंदेसेना आमदार
विलीनीकरणाबाबत आम्ही पुढाकार,पण...शरद पवार गटाचा बडा नेता म्हणाला...
गोकुळ दूध संघात 4 सदस्यांची नियुक्ती का? धनंजय महाडिकांनी सांगितलं...
अमृता फडणवीसांना ऐपतीनुसार भाऊबीज पाठवणार; मनोज जरांगे म्हणाले...
शासन नियुक्त 4 संचालक मतदान करणार, गोकुळच्या अद्यक्षपदासाठी मोठी...
DCM एकनाथ शिंदेंची शेतकऱ्यांसोबत दिवाळी, शेतकऱ्याच्या मुलीच्या...
कोपरगाव /अहिल्यानगर: मंत्री संजय राठोड यांनी दिवाळीच्या दिवशी शेतातच कामगारांसोबत साजरा केला सण
बीड - आष्टी - दुष्काळामुळे पाटसर्यात दिवाळीत पाण्यासाठी दाही दिशा, चिमुकल्यांची चटणी-भाकरीवर दिवाळी
विविध मागण्यांसाठी परभणीत काँग्रेसच्या वतीने धरणे आंदोलन
चिवला बीचच्या समुद्रात डॉल्फिनचा नयनरम्य जलविहार
दिवाळीत बसतो बाप्पा आणि होळीला निघतो विसर्जनाला