Breaking | नुकसानीची पाहणी करता करता फडणवीसांनी शिवसेना नेता फोडला, आता उमेदवारीही देणार!
देवेंद्र फडणवीस सध्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी करतायत. ते आज नांदेडमध्ये होते. नुकसानग्रस्त भागाची पाहणी करता करता त्यांनी शिवसेनेचा नेता फोडला. नाराज शिवसेना नेते सुभाष साबणे यांची फडणवीसांनी गुप्त भेट घेतली. बिलोली देगलूर पोटनिवडणुक होत आहे.
देवेंद्र फडणवीस सध्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी करतायत. ते आज नांदेडमध्ये होते. नुकसानग्रस्त भागाची पाहणी करता करता त्यांनी शिवसेनेचा नेता फोडला. नाराज शिवसेना नेते सुभाष साबणे यांची फडणवीसांनी गुप्त भेट घेतली. बिलोली देगलूर पोटनिवडणुक होत आहे. याच जागेवरुन भाजप आता साबणे यांना तिकीट देणार आहे. लवकरच ते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.
अशोक चव्हाण यांच्या एकाधिकारशाहीला कंटाळून मी भाजपमध्ये प्रवेश करणार आहे. मी शिवसेनेवर नाराज नाही. परंतु आमच्या जिल्ह्यामध्ये अशोक चव्हाण यांच्यामुळे शिवसेनेला धोका आहे. म्हणूनच शिवसेना वाढत नाहीय, असा आरोप त्यांनी केला.
Published on: Oct 03, 2021 11:50 AM
