
Ashish Shelar | सरकार टिकणार हे सांगणे म्हणजे दुबळेपणा लपवण्याचा प्रयत्न – आशिष शेलार
भाजप नेते आशिष शेलार यांनी शिवसेना तसेच खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. आपले पाप झाकण्यासाठी देखणेपणाने का होईना बोलावं लागत, असे आशिष शेलार म्हणाले.
मुंबई : भाजप नेते आशिष शेलार यांनी शिवसेना तसेच खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. आपले पाप झाकण्यासाठी देखणेपणाने का होईना बोलावं लागत. संजय राऊत तेच करत आहेत. मोदी यांच्या नावावर मतं मिळवायची आणी जिंकून आल्यावर दुसरीकडे जायचं. तुमचं सरकार पाच वर्षे टिकणार असेल तर तुम्हाला बोलावं का लागत आहे ? सरकार टिकणार हे सांगणे म्हणजे आपल्या अंतर्गत असलेला दुबळेपणा लपवण्याचा प्रयत्न आहे, अशी टीका भाजप नेते आशिष शेलार यांनी केली. तसेच तुम्ही दुबळे आहात आणि त्यापासून पळण्याचा प्रयत्न शिवसेना करत आहे, असेही आशिष शेलार म्हणाले.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
तर ज्ञानेश कुमार राजीनामा देणार नाहीत; संजय राऊतांच्या दाव्याने खळबळ
एस. चोक्कलिंगम यांचे निवडणूक आयोगाला पत्र, मागणी काय?
मलबार हिल ते अलिबाग.. साधेपणानं जगणाऱ्या अक्षयकडे कोट्यवधींची संपत्ती
कल्याणमध्ये 22 कोटींच्या जमीन घोटाळ्यात शेतकऱ्याला फसवलं, नंतर....
राज ठाकरे आणि राहुल गांधी एकमेकांच्या संपर्कात? राऊतांचा मोठा दावा
अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणासाठी राज्यभरातून आंदोलक मुंबईत दाखल
मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांचं ECIला पत्र; काय आहेत मागण्या?
बुलढाण्याचा बिहार झालाय, पुन्हा...; महालेंचा विरोधकांवर हल्लाबोल
4 ऑक्टोबरच्या महामोर्चाचा मार्ग आज ठरणार?; भायखळा ते....
धक्कादायक! अवघ्या 1 महिन्याच्या बाळाची विक्री; 48 तासांत चार हातातून..
जळगाव - राज्याच्या निवडणूक आयुक्तांविरुद्ध काँग्रेसचा मोर्चा
वाशिम : क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे डफडे वाजवत अर्धनग्न आंदोलन
गडचिरोली भामरागड तालुक्यात चौथ्या दिवशी ही पूर संकट कायम
परभणीच्या जिल्हाधिकारी कार्यलयासमोर निवडणूक आयोगा विरोधात काँग्रेसचं आंदोलन
नाशिकमध्ये ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात काँग्रेसचं आंदोलन