Marathi News Videos Bjp leader pankja munde praise eknath shinde & devendra fadnavis for obc reservation decision

ओबीसींच्या हिताचं सरकार आल्यामुळे चांगला निकाल लागला – पंकजा मुंडे
भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या निर्णयाचं स्वागत केलं. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं अभिनंदन केलय.
मुंबई: भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या निर्णयाचं स्वागत केलं. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं अभिनंदन केलय. ओबीसीच्या हिताचं सरकार असल्यामुळे निकाल लागला, असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे. “आमच्या सरकारचं अभिनंदन करते. इम्पिरिकल डेटा हा राज्याचा विषय आहे. जनगणनेचा आणि आरक्षणाचा संबंध लावणं चुकीच आहे. ओबीसी हिताचं सरकार आल्याने या निर्णयाला गती मिळाली” असं पंकजा मुंडे म्हणाल्या.
Published on: Jul 20, 2022 6:56 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
आता काही खरं नाही! पुन्हा सोन्याचे भाव वाढले, आज 10 ग्रॅम सोने...
पोस्ट ऑफिसच्या 'या' योजना देतात दमदार परतावा, जाणून घ्या माहिती
तुझी लायकी...विवेक भीमनवार यांच्यावर किरण मानेंचा घणाघात
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात तपासला वेग; अल्टो कार जप्त, गाडीत सापडला...
माझा प्रोजेक्ट ना पतीने फायनान्स केला, ना बॉयफ्रेंडने; कश्मीराचा टोला?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात तपासला वेग; अल्टो कार जप्त, गाडीत सापडला...
दुष्काळाची झळ! छत्रपती संभाजीनगरातील 150 वीटभट्ट्या बंद, हजारो मजुर...
माझी नार्को टेस्ट करा, तुम्हाला सगळं...; शिवराज मोरे असं का म्हणाले?
धाराशिवमध्ये चाऱ्याचा प्रश्न गंभीर, दूध उत्पादन निम्म्यावर; शेतकरी...
80 तास झाले, तरी मला अडकवण्याचे प्रयत्न सुरूच; शिवराज मोरे....