AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Todays Gold Rate: आता काही खरं नाही! पुन्हा सोन्याचे भाव वाढले, आज 10 ग्रॅम सोन्याचा भाव…

Todays Gold Rate: गेल्या दोन दिवसांपासून सोन्याच्या भावात सलग घसरण होत होती. आज मात्र, सोन्याच्या दराने पुन्हा भरारी घेतली आहे. चला जाणून घेऊया आज 10 ग्रॅम सोन्याचा भाव किती आहे?

| Updated on: Oct 07, 2026 | 2:53 PM
Share
गेल्या दोन दिवसांपासून सर्वसामान्यांना दिलासी देणारी बातमी समोर आली होती. सोन्याचे भाव सतत घसरताना दिसत होते. मात्र, आज पुन्हा एकदा या भावात वाढ झाल्याचे चित्र आहे. चला जाणून घेऊया आज 10 ग्रॅम सोन्याचा भाव किती आहे?

1 / 5
जळगावच्या सराफ बाजारात दररोज घडामोडी घडत असतात. आज जळगावच्या सराफ बाजारात सोन्या आणि चांदीच्या दरात वाढ झाली आहे.

जळगावच्या सराफ बाजारात दररोज घडामोडी घडत असतात. आज जळगावच्या सराफ बाजारात सोन्या आणि चांदीच्या दरात वाढ झाली आहे.

2 / 5
आज सोन्याच्या दरात 500 रुपयांची वाढ झाली आहे. तर दुसरीकडे देखील चांदीच्या दरात 1 हजारांची वाढ झाली आहे.

आज सोन्याच्या दरात 500 रुपयांची वाढ झाली आहे. तर दुसरीकडे देखील चांदीच्या दरात 1 हजारांची वाढ झाली आहे.

3 / 5
10 ग्रॅम सोन्यासाठी आज जीएसटीसह 1 लाख 52 हजार 440 रुपये द्यावे लागणार आहेत. तर एक किलो चांदीसाठी जीएसटीसह 2 लाख 32 हजार 780 रुपये भरावे लागणार आहेत.

10 ग्रॅम सोन्यासाठी आज जीएसटीसह 1 लाख 52 हजार 440 रुपये द्यावे लागणार आहेत. तर एक किलो चांदीसाठी जीएसटीसह 2 लाख 32 हजार 780 रुपये भरावे लागणार आहेत.

4 / 5
(Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही.)

(Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही.)

5 / 5
Follow Us
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात तपासला वेग; अल्टो कार जप्त, गाडीत सापडला...
Pradeep Purnekar : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात तपासला वेग; पप्पू शिंदेने दिलेली अल्टो कार जप्त, गाडीत सापडला...
दुष्काळाची झळ! छत्रपती संभाजीनगरातील 150 वीटभट्ट्या बंद, हजारो मजुर...
दुष्काळाची झळ! छत्रपती संभाजीनगरातील 150 वीटभट्ट्या बंद, हजारो मजुरांवर उपासमारीची वेळ
माझी नार्को टेस्ट करा, तुम्हाला सगळं...; शिवराज मोरे असं का म्हणाले?
Shivraj More : माझी नार्को टेस्ट करा, तुम्हाला सगळं...; शिवराज मोरे असं का म्हणाले?
धाराशिवमध्ये चाऱ्याचा प्रश्न गंभीर, दूध उत्पादन निम्म्यावर; शेतकरी...
धाराशिवमध्ये चाऱ्याचा प्रश्न गंभीर, दूध उत्पादन निम्म्यावर; शेतकरी संकटात
80 तास झाले, तरी मला अडकवण्याचे प्रयत्न सुरूच; शिवराज मोरे....
Shivraj More : 80 तास झाले, तरी मला अडकवण्याचे प्रयत्न सुरूच; MPSC कार्यकर्ता शिवराज मोरे यांचा खळबळजनक दावा
MPSC आंदोलनात नेमकं काय घडतंय? नाईट लाईफ राडा, मद्यपान अन्... नवनाथ बन
MPSC आंदोलनात नेमकं काय घडतंय? नाईट लाईफ राडा, मद्यपान अन्... नवनाथ बन यांचा आरोपांनी खळबळ
याला गुंडगिरी म्हणत असाल तर...; नवनाथ बन यांच्या आरोपांवर शिवराज मोरे
Shivraj More : MPSC Students Protest : याला गुंडगिरी म्हणत असाल तर...; नवनाथ बन यांच्या आरोपांवर शिवराज मोरे यांचा पलटवार, नेमकं प्रकरण काय?
दोन तास विद्यार्थ्यांना ताटकळत ठेवलं, अखेर परीक्षा रद्द, रोहित पवार...
दोन तास विद्यार्थ्यांना ताटकळत ठेवलं, अखेर परीक्षा रद्द, रोहित पवार म्हणाले...
महाज्योती परीक्षा केंद्रावर मोठा गोंधळ, संगणकच नाहीत...
महाज्योती परीक्षा केंद्रावर मोठा गोंधळ, संगणकच नाहीत... विद्यार्थिनींच्या संतापानंतर परिक्षाच रद्द
MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला वेगळं वळण; रोहित पवारांनी केले गंभीर
MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला वेगळं वळण; रोहित पवारांनी केले गंभीर आरोप