म्हणून देवेंद्र फडणवीसांना नोटीस देण्यात आली- प्रवीण दरेकर

| Edited By: | Updated on: Mar 12, 2022 | 2:59 PM

“देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnvis) विधानभवनात भांडाफोड केल्यामुळे महाविकास आघाडी सरकार हललं आहे. महाविकास आघाडीचे नेते अस्वस्थ आहेत. त्यामुळे फडणवीसांना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला जातोय. फडणवीस कुठल्याच अवैध कामात सापडत नाहीत. त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप करू शकत नाही म्हणून त्यांना ही नोटीस देण्यात आली आहे”, असं विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी म्हटलंय.