धर्मांमध्ये फूट निर्माण करणं हे निराशाजनक आहे - Pritam Munde

धर्मांमध्ये फूट निर्माण करणं हे निराशाजनक आहे – Pritam Munde

| Updated on: Apr 18, 2022 | 8:24 PM

ज्याआधी आपल्या समाजात गुण्या गोविंदाने गोष्टी नांदत होत्या, त्यामध्ये अचानक आलेली ही विषमता अस्वस्थ करणारी आहे. आजचा हा विषय नसला तरी कधीना कधी राजकीय लोकांना सामोरे जावं लागणार असल्याची खंत खासदार प्रीतम मुंडे यांनी व्यक्त केलीय. 

बीड : राज्यात सुरू असलेल्या भोंग्याच्या मुद्यावरून मुंडे यांनी राज ठाकरे यांचे नाव न घेता उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. धर्मा-धर्मात दुही निर्माण होतेय हे निश्चितच निराशाजनक आहे. ज्याआधी आपल्या समाजात गुण्या गोविंदाने गोष्टी नांदत होत्या, त्यामध्ये अचानक आलेली ही विषमता अस्वस्थ करणारी आहे. आजचा हा विषय नसला तरी कधीना कधी राजकीय लोकांना सामोरे जावं लागणार असल्याची खंत खासदार प्रीतम मुंडे यांनी व्यक्त केलीय. नारा