शिवसेनेला आता वन खात्याची गरज नाही, कारण... Prasad Lad यांचा टोला

शिवसेनेला आता वन खात्याची गरज नाही, कारण… Prasad Lad यांचा टोला

| Edited By: | Updated on: Jul 10, 2021 | 7:23 PM

भास्कर जाधवला अध्यक्ष केले म्हणून काय भाजप घाबरेल अशी कोणतीही परिस्थिती नाही. भास्कर जाधव यांनी खोटे आरोप लावले त्याचा आम्ही निषेधच करत आहोत. (BJP mla prasad laad target shiv sena on forest department)

मुंबई : वन खातं काँग्रेसला देऊन अध्यक्ष पद शिवसेनेकडे ठेवण्याची चर्चा सुरू आहे असं आम्ही ऐकलं आहे. शिवसेनेला आता वन खात्याची गरज नाही कारण आता शिवसेनेत वाघच शिल्लक राहिले नाहीत. भास्कर जाधवला अध्यक्ष केले म्हणून काय भाजप घाबरेल अशी कोणतीही परिस्थिती नाही. भास्कर जाधव यांनी खोटे आरोप लावले त्याचा आम्ही निषेधच करत आहोत.