
Rohit Pawar On Mohit Kamboj | मोहित कंबोज यांच्याकडे लक्ष देणं महत्त्वाचं नाही – tv9
रोहित पवार म्हणाले, कोण कोणाविरोधात टीका करत हे महत्वाचं नाही. आणि कंबोज यांच्याकडे लक्ष देणं महत्त्वाचं नाही. कारण त्यांच्या टीकेत कुठचं सामान्य लोकांचे प्रश्न, युवकांचे प्रश्न, या महाराष्ट्राच्या हिताचे प्रश्न दिसलेले नाहीत.
भाजप नेते मोहित कंबोज यांनी केलेल्या ट्वीटवरून सध्या राजकारण तापलेलं दिसत आहे. कंबोज यांनी केलेल्या टीकेला उत्तर आता आमदार रोहित पवार यांनी दिले आहे. त्यावर रोहित पवार म्हणाले, कोण कोणाविरोधात टीका करत हे महत्वाचं नाही. आणि कंबोज यांच्याकडे लक्ष देणं महत्त्वाचं नाही. कारण त्यांच्या टीकेत कुठचं सामान्य लोकांचे प्रश्न, युवकांचे प्रश्न, या महाराष्ट्राच्या हिताचे प्रश्न दिसलेले नाहीत. तसेच मोहित कंबोज महाराष्ट्रात कधी आले हे देखिल आपल्याला माहित नाही. पण सध्या राज्याचे प्रश्न महत्वाचे आहेत. ही असली टीका व्यक्तिगत असते त्याला दुर्लक्ष करणंच गरजेच असल्याचे ही रोहित पवार म्हणाले.
Published on: Aug 23, 2022 2:04 PM
Related Video
सिया पॉइंट कुठे? हत्याकांडानंतर लोहगडावरवर वाढली पर्यटकांची संख्या
सचिन अहिर विधान परिषदेच्या उपसभापती पदी? एकनाथ शिंदे यांचे मोठे धक्कातंत्र, ठाकरेंना झटका
आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक जिंकण्यासाठी संघ जाहीर; कर्णधार कोण?
चेतनसोबत असते तेव्हा... सियाने भाऊ साहिलला सांगितले होते ते 5 शब्द
'इक्का'मधील अक्षय खन्नाला पाहून रेहमान डकैतलाही विसराल; कडक अभिनय!
रावणानेही दानपेट्या लुटल्या नाहीत, पण रामभक्तांनी...
एक गट इकडे म्हणतंय तर दुसरं तिकडे; राष्ट्रवादी शरद पवार गटाचं...
टीईटी पेपरफुटीमधील मुख्य सूत्रधाराच्या पत्नीला पाटणातून अटक
शिवसेना शिंदे गटात मोठ्या हालचाली; कोणाला मिळणार उपसभापती पद? बड्या
शिंदे गटातील दोन प्रमुख नेते मुख्यमंत्री फडणवीसांना भेटले...
मंगळुरू किनाऱ्याजवळ बुडणाऱ्या मच्छिमारांना वाचवण्यात यश
वट सावित्री पौर्णिमेनिमित्त काळूदेवीच्या मंदिरात खास आम्र शृंगार
Dhule : मालेगावात सापडला 9 फूटांचा अजगर, सर्प मित्राकडून रेस्क्यू
Solapur : चित्रकाराकडून कलाकृतीतून दुष्काळग्रस्त भागातील वास्तव
नसरापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीला फाशी,पालकमंत्री सुनेत्रा पवार म्हणाल्या...