Marathi News Videos Central government banned on export of remdesivir injection till corona virus outbreak came in control

रेमडेसिव्हीर निर्यात बंदी
Breaking | भारत सरकारनं रेमडेसिवीरची निर्यात थांबवली, कोरोना स्थिती आटोक्यात येईपर्यत निर्यातबंदी
भारत सरकारनं रेमडेसिवीरची निर्यात थांबवली असून कोरोना स्थिती आटोक्यात येईपर्यत निर्यातबंदी लागू असेल. remdesivir injection export ban
नवी दिल्ली : वाढत्या कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी औषधांचा तुटवडा भासत असल्यामुळे केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या रेमेडेसिव्हीर इंजेक्शनची निर्यात थांबवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतलाय. जोपर्यंत देशातील कोरोना परिस्थिती नियंत्रणात येत नाही, तोपर्यंत रेमेडेसिव्हीरचे इंजेक्शन बाहेर देशात निर्यात केले जाणार नाही; असं केंद्र सरकारने म्हटलं आहे.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
सिनेमा तिकीट 5 पट महागणार? मनोरंजनाला महागाईचा झटका बसणार
ओमानच्या समुद्रात जहाजावर टॉर्पेडोने हल्ला; भारतीय खलाशाचा मृत्यू
ऑक्टोबरमध्ये जन्मलेल्या व्यक्ती असतात खूपच खास, या चार गुणांमुळे....
चिंच पाहताच तोंडाला पाणी का सुटतं, 99 टक्के लोकांना माहिती नाही खरं का
चार राशींचे नशीब फळफळले, प्रगतीचे दार खुले होणार, वाचा आजचे राशीभविष्य
साहेब पाण्याचा थेंब नाही, बाजारात गेलो होतो पण...मुख्यमंत्र्यांपुढे...
निवडणूक आयोगावर बोलताना राऊतांची जीभ घसरली; त्या वक्तव्यावरून...
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला! आजची सुनावणी...
IIT पवई प्रकरणात मोठा ट्विस्ट! साहिल वाकोडेचा iPhone पोलिसांच्या हाती
देश असाच चालणार असेल तर निवडणुकीचा उपयोग काय?; कपिल सिब्बलांचा सवाल
जळगावातील लक्ष्मी नगरात जय श्रीराम मित्र गणेश मंडळाने साकारला नारळाचा गणपती
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर इचलकरंजी पोलिसांचा रूट मार्च
वाशिम जिल्ह्यात पावसाचा जोर
सांगली - वाळवा तालुक्यातील वारणा पट्ट्यात पावसाची हजेरी, सुकलेल्या पिकांना जीवदान
शरद पवार यांनी केली बारामतीतील प्रेरणास्थळाची सपत्नीक पाहणी