Marathi News Videos Central government providing vaccines to private hospitals but not to the municipality said kishori pednekar

Kishori Pednekar | केंद्र सरकारकडून खासगी रुग्णालयांना लस, मात्र पालिकेला नाही : किशोरी पेडणेकर
मुंबईतील लस तुटवड्यावर बोलताना महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, मी काल ऐकलं की खासगी सेक्टर थेट केंद्राकडून लस खरेदी करत आहे आणि पैसे मोजून ते लोकांना देत आहे. म्हणजे इथे लस घेणाऱ्या नागरिकांना पैसे मोजावे लागत आहेत. आपण मात्र मोफत लस देत आहोत आणि मोफतच देणार. आम्ही देखील पैसे मोजण्यास तयार आहोत, मात्र केंद्राकडून आपल्याला तेवढा साठा मिळत नाहीय.
बॅचलर मुलींच्या रुममध्ये लावलाय हा शेवटचा नियम; मुलांनी न वाचलेला बरा!
अकबर-औरंगजेबापासून सलीमपर्यंत कोणते अन्नपदार्थ खाल्ले जायचे, जाणून घ्य
Height Growth Diet: या भाज्यांमुळे लवकर वाढते उंची, मुलांच्या आहारात..
गर्भवती महिलेने पॅरासिटामोल गोळी घ्यावी का? शेवटी शंका मिटली!
एमआयएमच्या नगरसेविका सहर शेख अडचणीत, पोलिसांचा मोठा निर्णय