Sanjay Raut | ऑक्सिजनबाबत केंद्रानं गांभीर्यानं विचार करावा : संजय राऊत

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Publish Date - 10:47 am, Thu, 22 April 21
Ads By Adgebra

महापूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत शेतीच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश राज्यातील सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. शेतीच्या नुकसानाचे पंचनामेही 48 तासांत करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.