Marathi News Videos Chandrakant Patil slam Uddhav Thackeray and Sharad Pawar at Phaltan BJP Office know more

BJPच्या जीवावर खासदार निवडून आणाऱ्यांनी देशाच्या राजकारण जाण्याची स्वप्न बघू नये
देशाच्या राजकारणात जायचं असेल तर त्यासाठी घराच्या बाहेर पडावं लागतं. गेल्या दोन वर्षात एकदाही मंत्रालयात न गेलेल्यांनी वेगवेगळ्या वल्गणा करु नयेत अशी खोचक टीका चंद्रकांत पाटील यांनी केली.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) हे काल सातारा जिल्ह्यातील फलटणच्या दौऱ्यावर होते. फलटण येथील भाजपच्या (BJP) कार्यक्रमात प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर जोरदार हल्ला चढवत त्यांच्यावर टीकास्त्र सोडलय. ज्यांनी आमच्या जीवावर अठरा खासदार निवडून आणलेत ते आता देशाच्या राजकारणात जायची स्वप्न बघत आहेत. देशाच्या राजकारणात जायचं असेल तर त्यासाठी घराच्या बाहेर पडावं लागतं. गेल्या दोन वर्षात एकदाही मंत्रालयात न गेलेल्यांनी वेगवेगळ्या वल्गणा करु नयेत अशी खोचक टीका चंद्रकांत पाटील यांनी केली.
Published on: Dec 08, 2021 10:31 AM
Related Video
पहिला सामना पावसाचाच, इंग्लंड-इंडिया सामना रद्द, चाहत्यांची निराशा
सत्य बाहेर आलंच... करिश्मा कपूरचं ते गुपित या अभिनेत्रीने केलं उघड
इंग्लंड-दक्षिण आफ्रिका सेमी फायनलसाठी सज्ज, कोण जिंकणार?
धो धो पाऊस... अभिनेत्याचा लग्जरी कार वाटेतच सोडून मेट्रोने प्रवास
ENG vs IND : इंग्लंड विरुद्ध सर्वाधिक षटकार लगावणारे भारतीय फलंदाज
शॉर्टसर्किटमुळे 2 विद्यार्थिनींना विजेचा धक्का अन् पुढे जे घडलं....
भिवंडीत वाहतुकीचा खोळंबा! मुसळधार पावसामुळे महामार्गावर वाहनांच्या...
ठाकरेंसोबत दगाफटका? एकीकडे आम्ही भाजपच्या विरोधात लढतोय अन्...
बनावट बियाण्यांना लगाम, दिवसा वीज... फडणवीसांनी सांगितला प्लॅन!
नाव पुकारलं मात्र... कृषी पुरस्कार वितरण कार्यक्रमात सुनेत्रा पवारांना