Sambhaji Raje | पुण्यात संभाजीराजेंसमोर समन्वयकांचा गोंधळ, बोलू दिलं जात नसल्याचा आरोप

Sambhaji Raje | पुण्यात संभाजीराजेंसमोर समन्वयकांचा गोंधळ, बोलू दिलं जात नसल्याचा आरोप

| Edited By: | Updated on: Aug 09, 2021 | 3:54 PM

मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मागील अनेक वर्षे चाललेला लढा अजूनही सुरु आहे. सध्या खासदार संभाजीराजे पुण्यात मराठा समन्वयकांसोबत चर्चेसाठी गेले आहेत.

मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी पुढाकार घेणाऱ्या खासदार संभाजीराजेंनी आज पुण्यात मराठा समन्वयकांसोबत चर्चे केली. यावेळी चर्चेसाठी आलेल्या काही समन्वयकांनी बोलू दिलं जात नसल्याचा आरोप करत गोंधळ केला. यामुळे तेथील वातावरण काही काळ तंग झाले होते.