
मुख्यमंत्री एकनात शिंदे कोल्हापुरात दाखल; पूरस्थितीचा घेणार आढावा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोल्हापुरात दाखल झाले आहेत. मुख्यमंत्र्यांचा आज सांगली आणि कोल्हापूरचा दौरा आहे. सांगली आणि कोल्हापुरातील पूरस्थितीचा ते आढावा घेणार आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोल्हापुरात दाखल झाले आहेत. मुख्यमंत्र्यांचा आज सांगली आणि कोल्हापूरचा दौरा आहे. सांगली आणि कोल्हापुरातील पूरस्थितीचा ते आढावा घेणार आहेत. या दौऱ्यादरम्यान एकनाथ शिंदे हे कार्यकर्त्यांच्या भेटीगाठीसुद्धा घेणार आहेत. कोल्हापुरात मागील चार दिवसांपासून पूर परिस्थिती आहे. जिल्ह्यातील पूरबाधितांचं स्थलांतर करण्यात आलं आहे. पाण्याखाली गेलेल्या पिकांच्या नुकसान भरपाईबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय घोषणा करणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.
Published on: Aug 13, 2022 12:23 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
ठाकरे बंधूंना गजनी म्हणताच संजय राऊत संतापले, CMवर जोरदार टीका
जर त्याबद्दल बोला..; नसीरुद्दीन शाह यांना पियुष मिश्रा यांचे थेट सवाल
अभिजीत दिपके फक्त मुखवटा, त्याच्या मागे... राज्यातील बड्या नेत्याचा..
चाणक्य नीतीनुसार असा ओळखा व्यक्तीचा खरा स्वभाव!
आदिवासी विद्यार्थ्यांचा मुंबई मोर्चा पोलिसांनी रात्रीच अडवला...
आदिवासी विद्यार्थ्यांचा मुंबई मोर्चा पोलिसांनी रात्रीच अडवला...
MPSC विद्यार्थ्यांसाठी राहुल गांधी मैदानात; पुण्यातील आंदोलनस्थळी...
पुणे बंदच पडले पाहिजे, अभिजीत दिपकेचं मोठं आवाहन; थेट म्हणाले, फोन करा
महाविकास आघाडीत बिघाडी? ठाकरे गटाने मित्रपक्षाच्या विरुद्धच उमेदवार
अजब! चक्क पोलिसांच्या गाडीत बसून आरोपीने बनवली रील, व्हिडिओ तुफान...