Marathi News Videos उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे, कपिल सिब्बल, नीरज कौल, Uddhav Thackeray, Eknath Shinde, Kapil Sibal, Neeraj Kaul, Maharashtra politic

सत्तासंघर्षाच्या निकालावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
सत्तासंघर्षाच्या निकालावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी प्रतिक्रिया दिली आहे.
नवी दिल्ली : उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटातील सत्तासंघर्षाचा वादबाबत सुप्रीम कोर्टाने शिंदे गटाला मोठा दिलासा दिला आहे. तर, निवडणुक आयोगाची कारवाई स्थगिती याचिका शिवसेनेने केली होती. ही याचिका कोर्टाने फेटाळली आहे. यामुळे उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे. सत्तासंघर्षाच्या निकालावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी( Eknath Shinde) प्रतिक्रिया दिली आहे.
सुप्रीम कोर्टाचा निकालाचे स्वागत आहे. आमच्याकडे बहुमत आहे. विधानसभेत आणि लोकसभेतही आमच्याकडे बहुमत आहे. सुप्रीम कोर्टाने घेतलेल्या निर्णयावर विश्वास आहे.
Published on: Sep 27, 2022 6:16 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
कॉमेडीचा फुल ऑन तडका, ओटीटीवर येताच ही सीरिज ठरली नंबर 1
CID मधून प्रसिद्धीच्या झोतात सेलिब्रिटी आता कुठे? एकाचं निधन, तर एक...
आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय! मनोज जरांगेंचा थेट आरोप
CM फडणवीसांकडून ईडीचा डाव, मनोज जरांगेंचा गंभीर आरोप, म्हणाले....
चक्क विहिरीचं पाणी पेटलं, सांगलीच्या उमदीत निसर्गाचा चमत्कार?
आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय! मनोज जरांगेंचा थेट आरोप
मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर गंभीर आरोप, ईडी नोटीसांवरून...
गणेशोत्सवात विघ्न नको, सर्वसामान्यांना... तायवाडेंचा जरांगेंना संदेश
मनोज जरांगे आरक्षणाबाबत बोलताना भावुक; अश्रू अनावर
गणेशोत्सवासाठी कोकण जाणाऱ्या भाविकांसाठी CSMT वरून गणपती स्पेशल ट्रेन