
VIDEO : Chiplun Rain | धामणंदमध्ये 17 घरांवर दरड कोसळली, काही कुटुंब ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती
रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूणच्या पोसरे-बौद्धवाडी आणि खेडच्या धामणंदमध्ये दरड कोसळून अनेक घरं गाडली गेली आहेत.
चिपळूण आणि महाडमध्ये महापुराचं संकट ओढावलं असतानाच आता महाराष्ट्रावर दरडींनी घाला घातल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. रत्नागिरी, रायगड आणि सातारा जिल्ह्यात दरड कोसळून 50 पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यात महाडच्या तळीये गाव, साताऱ्यातील आंबेघर गावात, तर रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूणच्या पोसरे-बौद्धवाडी आणि खेडच्या धामणंदमध्ये दरड कोसळून अनेक घरं गाडली गेली आहेत. 3 जिल्ह्यातील या दुर्दैवी घटनांमुळे महाराष्ट्रावर भीषण संकट ओढावल्याचं दिसून येत आहे.
अभिजीत दिपकेने सोडले जंतर मंतर, तापाने फणफण..
पंतप्रधानांचं एक ट्विट, यंत्रणा अॅक्शन मोडवर; थेट 4 राज्यात बनणार फास्ट ट्रॅक कोर्ट; शहरांची नावेही समोर
MNS : सरकार विरोधी चित्र दिसताच मनसेने उचललं आणखी एक महत्वाचं पाऊल, मोर्चा नंतर पण त्याआधी आज संध्याकाळापासूनच..
Mumbai Police Suspended : विद्यार्थ्याला पावडरची धमकी देणाऱ्या पोलिसावर मोठी कारवाई; गृहखात्याचा दणका
Commonwealth Games 2026 स्पर्धेत भारताचं पहिलं पदक निश्चित, कसं काय? सविस्तर जाणून घ्या
Related Video
लंचपर्यंत निर्णय नाही तर... 16 मेट्रो स्टेशन्स बंदबाबत न्यायाधीशांचं..
वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र बंदला अनेक शहरांतून मोठा प्रतिसाद,
50 ग्रॅमची पावडर टाकेन.. आंदोलकाला धमकी देणाऱ्या पोलिसाचं अखेर निलंबन
आंदोलन मोडायला पाकिस्तानातून गुंड आणलेत का? ठाकरेंचा सरकारला थेट सवाल
त्यालाच जंतर मंतर म्हणतात; दोन बड्या नेत्यांच्या भेटीबाबत राज ठाकरे...