CM Uddhav Thackeray | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीसाठी रवाना ,थेट Live
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) हे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची भेट घेत आहेत.

CM Uddhav Thackeray | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीसाठी रवाना ,थेट Live

| Edited By: | Updated on: Jun 08, 2021 | 11:27 AM

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) हे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची भेट घेत आहेत. या भेटीत मराठा आरक्षण (Maratha reservation) या महत्त्वाच्या विषयासह विविध मुद्द्यांवर चर्चा होणार आहे.