
प्रियांका गांधी यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात
काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. काँग्रेसने महागाई, बेरोजगारी, ईडीच्या कारवाया यांविरोधात दिल्लीत मोठं आंदोलन सुरू केलं आहे.
काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. काँग्रेसने महागाई, बेरोजगारी, ईडीच्या कारवाया यांविरोधात दिल्लीत मोठं आंदोलन सुरू केलं आहे. मात्र दिल्ली पोलिसांनी या मोर्चासाठी परवानगी दिली नव्हती. या परिसरात जमावबंदी लागू करण्यात आली असून पोलिसांनी प्रियंका गांधी यांना ताब्यात घेतलं. राहुल गांधी हे काँग्रेस खासदारांसह संसद भवन ते राष्ट्रपती भवनापर्यंत पदयात्रा काढत होते. मात्र पोलिसांनी त्यांना विजय चौकात रोखलं आणि त्यांनासुद्धा ताब्यात घेतलं.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
हरल्यानंतर कसं वाटतंय? पत्रकारांचा प्रश्न येताच ट्रम्प यांची कलटी
दिवाळीत आगीच्या घटनांची मालिका! महाराष्ट्रात कुठे काय घडलं?
मधहोश रात्रीचं ऑलटाईम हिट मराठी रोमँटिक गाणं, प्रेमातलं कपल फक्त ऐकतच
मार्कशीटवर समान आकडे, पण आयुष्याच्या परीक्षेत वेगवेगळे प्रश्न
भारताला हरवण्याची जिद्द अन्...; विजयाचा हिरो हमजा जहूर काय म्हणाला?
पुण्यात वंचित बहुजन आघाडीची काळी दिवाळी! चटणी-भाकरी खाऊन सरकारचा...
सिलसिला बैठकांचा निर्णय विलीनीकरणाचा? पार्थ पवारांची पुन्हा एकदा...
दोन्ही शिवसेना एकत्र... विलीनीकरणाच्या चर्चांबाबत ओमराजे निंबाळकर...
पंतप्रधान मोदींवर बोलताना शिंदे गटातील नेत्याची जीभ घसरली; असं काय...
दिवाळीच्या मंगलपर्वावर परळी वैजनाथ मंदिरात भाविकांची अलोट गर्दी;
परळीत ज्योतिर्लिंग वैजनाथ मंदिरात भाविकांच्या रांगा
आदिती तटकरे आणि वनश्री शेडगेंच्या फुगडीने रंगला सांस्कृतिक उत्सव
आज दिवाळी व लक्ष्मीपूजन; लक्ष्मीपूजन साहित्याच्या विक्रीवर दुष्काळाचे सावट
पिंपरी चिंचवड आयुक्तांची शेतकऱ्यांच्या मुलांसोबत दिवाळी साजरी
नांदेडमध्ये तख्त स्नानाने गुरुद्वारात दिवाळी पर्वाला सुरुवात