Marathi News Videos Deputy Chief Minister Devendra Fadnavis reply to Uddhav Thackeray on Shiv Sena BJP alliance

Devendra Fadnavis | अडीच वर्षाचा फॉर्म्युला ठरला नव्हताच, भाजपसोबतच बेईमानी झाली होती : फडणवीस
आमच्या सोबत जे निवडून आले ते जर आम्हाला सोडून विरोधकांशी हात मिळवणी करत असतील तर यापेक्षा जास्त मोठा विश्वासघात काय असू शकतो, असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला आहे.
नागपूर : मुख्यमंत्र्यांच्या म्हणण्यामध्ये पूर्ण तथ्य आहे. अडीच वर्षांचा फॉर्मुला कधीच नव्हता. मी पहिल्या दिवसापासून साक्षीदार आहे. सर्व वाटाघाटी मी केल्या आहे. कधीही अडीच वर्षाचा फॉर्मुला नव्हता. आता ती वेळ निघून गेली आहे. मात्र मला कधी कधी कधी आश्चर्य वाटते की, ते बेईमानीचा आरोप करतात. मात्र सर्वात मोठी बेइमानी तर आमच्यासोबत झाली आहे. आमच्या सोबत जे निवडून आले ते जर आम्हाला सोडून विरोधकांशी हात मिळवणी करत असतील तर यापेक्षा जास्त मोठा विश्वासघात काय असू शकतो, असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला आहे.
Published on: Aug 14, 2022 8:52 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
गणेशोत्सवात महागणपती मंडपात काळीज पिळवटून टाकणारी घटना
अरेरे थोडक्यात सुवर्ण पदक हुकलं, तामिळनाडूच्या पोरीनं मिळवून दुसरं पदक
रोमँटिक बोलण्यामध्ये फसला, देशासोबत गद्दारी करुन बसला
गुजरातची BMW कोस्टल रोडवरुन थेट 50 फूट खाली कशी कोसळली, कारचा स्पीड..
पालिका प्रशासनाच्या चुकीमुळे गेला 19 वर्षीय मुलाचा जीव, वृद्ध वडिलांवर
गणेशोत्सवात महागणपती मंडपात काळीज पिळवटून टाकणारी घटना
हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101..VIDEO व्हायरल
दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, म्हणाले...
भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण
शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग