Marathi News Videos Devendra fadnavis comment on central cabinet ministers expansion and pritam munde pankaja munde

Video | प्रितम मुंडे नाराज असल्याचं तुम्हाला कोणी सांगितलं ? : देवेंद्र फडणवीस
याच पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी मोठे भाष्य केलं आहे. प्रितम मुंडे नाराज असल्याचे तुम्हाला कोणी सांगितलं. कारण नसताना त्यांना बदनाम करु नका. सर्वोच्च नेते निर्णय घेत असतात, असे ते म्हणाले.
मुंबई : केंद्रीय मंत्रिमंडळाचा काल विस्तार झाला. यामध्ये महाराष्ट्राला चार मंत्रिपदं मिळाली. मात्र, खासदार प्रितमं मुंडे यांना मंत्रिमंडळात स्थान न दिलं गेल्यामुळे मुंडे भगिनी नाराज असल्याचे म्हटले जात आहे. याच पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी मोठे भाष्य केलं आहे. प्रितम मुंडे नाराज असल्याचे तुम्हाला कोणी सांगितलं. कारण नसताना त्यांना बदनाम करु नका. सर्वोच्च नेते निर्णय घेत असतात, असे ते म्हणाले.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
रेस्टॉरंटच्या नियमाने पतीचा खिसा झाला रिकामा,चक्क 77000 रु. बिल आले...
मोठी बातमी! वर्ल्ड कप 2027च्या शेड्यूलची 'या' दिवशी घोषणा होणार
आयुष्यात कधीच येणार नाही स्ट्रेस, फक्त हे 5 नियम पाळा!
कधीकाळी करायचा फूड डिलिव्हरी, आज आहे प्रसिद्ध Seafood Joint चा मालक
वाळूचोरीपासून पैशाच्या व्यवहारापर्यंत;बारस्करांचे जरांगेंवर गंभीर आरोप
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक...
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी..
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत...
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? रघुवंशींच्या विधानाने खळबळ
जळगाव - राज्याच्या निवडणूक आयुक्तांविरुद्ध काँग्रेसचा मोर्चा
वाशिम : क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे डफडे वाजवत अर्धनग्न आंदोलन
गडचिरोली भामरागड तालुक्यात चौथ्या दिवशी ही पूर संकट कायम
परभणीच्या जिल्हाधिकारी कार्यलयासमोर निवडणूक आयोगा विरोधात काँग्रेसचं आंदोलन
नाशिकमध्ये ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात काँग्रेसचं आंदोलन