
Dharashiv News : जागरण गोंधळातील जेवणातून 79 जणांना विषबाधा
Food Poisoning In Dharashiv : धाराशीवच्या उमरगा तालुक्यात जागरण गोंधळातील जेवणातून तब्बल 79 जणांना विषबाधा झाली असल्याची माहिती समोर आली आहे.
जागरण गोंधळातील जेवणातून तब्बल 79 जणांना विषबाधा झाली असल्याची माहिती समोर आली आहे. धाराशीवच्या उमरगा तालुक्यातल्या कराळी गावात ही घटना घडली आहे. विषबाधा झालेल्या रुग्णांमध्ये काही बालकांचा सुद्धा समावेश आहे. दरम्यान, उपचारासाठी 16 जणांना उमरगा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे.
जेवणातून विषबाधा होण्याचे प्रमाण सध्या वाढले आहे. बहुतांश सार्वजनिक ठिकाणी खाण्यात आलेल्या पदार्थातून विषबाधा होण्याचं प्रमाण वाढलं आहे. धाराशीवमधल्या उमरगा तालुक्यात देखील 79 जणांना जेवणातून विषबाधा झाली आहे. हे सगळे विषबाधा झालेले लोक एक जागरण गोंधळाच्या कार्यक्रमात जेवले होते. विषबाधा झालेले काहीजण उपजिल्हा रुग्णालायात उपचार घेत आहेत.
Published on: Apr 17, 2025 2:17 PM
Related Video
SLA vs INDW : साई सुदर्शनचा तडाखा, 8 दिवसात दुसऱ्यांदा शतकी धमाका
बाथरूमच्या लादीखालीच नवऱ्याला गाडलं, 45 दिवस... सियापेक्षाही डेंजर...
मोठी बातमी ! प्रसिद्ध अभिनेत्याच्या घराबाहेर धाड धाड करत बुलडोझर फिरला
पाऊस दुसऱ्या सामन्यातही तुफान बॅटिंग करणार? जाणून घ्या हवामानाचा अंदाज
असावा एखादा छंद, ट्रेनची मॉडेल्स बनवण्याचा...
कॅमेऱ्यासमोर सिया गोयलचा माजोरडेपणा आला समोर
दुधात भेसळ करणाऱ्यांची आता खैर नाही; तुकाराम मुंडेंचा मोठा निर्णय
राष्ट्रवादी पक्ष नाही, टोळी आहे! खोतांचा घणाघात; महायुतीला सावध...
अयोध्या राम मंदिर दानपेटी चोरीवर संघाचे भाष्य! दत्तात्रय होसबळेंची..
मॅनहोल मृत्यू प्रकरण तापलं! अमित साटम यांना पदावरून हटवा...