Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
धाराशिवमध्ये उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेचे चार नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती मिळाली आहे. हे नगरसेवक पक्षप्रवेशासाठी धाराशिवहून मुंबईकडे रवाना झाले आहेत. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत त्यांचा प्रवेश होणार आहे. कळंबनंतर आता धाराशिव नगरपालिकेतही पक्षांतराची लाट दिसून येत आहे

Published on: Aug 24, 2026 11:00 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
दादांसारखी मी नाही, सुनेत्रा वहिनी जे बोलल्या ते त्यांनी करुन दाखवलं
फक्त वीकेंडला हेवी वर्कआउट? ही एक चूक खांद्यांसाठी ठरू शकते धोकादायक
मध्यरात्री देवेंद्र फडणवीस यांनी शेअर केला 'तो' व्हिडिओ, डोळे पाणावतील
कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनापूर्वीच थेट रेल्वे गाड्या रद्द, दिल्ली..
'दृश्यम 3' फेम गायतोंडेच्या पत्नीला पाहिलंत का? दिसते खूपच सुंदर
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात सर्वपक्षीय नेते एकवटले; ठाण्यात आज....
राहुल गांधींचा उद्धव ठाकरेंना फोन; इंडिया आघाडीत मोठ्या घडामोडी
नाना पाटेकर यांच्या निधन प्रकरणी मोठी अपडेट समोर; गोवा पोलिसांकडून....
मुंबईकरांनो, उकाड्यासाठी तयार राहा; ऑक्टोबरमध्ये तापमान 37.6 अंशांवर
केंद्रीय पथक आज शेतीच्या बांधावर; दुष्काळी स्थितीचा अहवाल थेट.....