
गडचिरोलीत रेड अलर्ट; नगरम आणि धर्मपुरी येथे पूर परिस्थिती
राज्यभरासह गडचिरोलीत जोरदार पाऊस पडत आहे. मुसळधार पावसामुळे गडचिरोली जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आला आहे. जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्याला पुराने वेढा घातला आहे.
गडचिरोली, 28 जुलै 2023 | राज्यभरासह गडचिरोलीत जोरदार पाऊस पडत आहे. मुसळधार पावसामुळे गडचिरोली जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आला आहे. जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्याला पुराने वेढा घातला आहे. तेलंगाणा राज्यातील कडेम धरणातून जवळपास 13लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग होत असून मेडीगट्टा धरणातूनही जवळपास 13 लाख 16 हजार पाण्याचा विसर्ग होत आहे. सिरोंचा तालुक्यात गंभीर पूर परिस्थिती निर्माण झाली. पूर परिस्थितीमुळे नगरम आणि धर्मपुरी येथील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याचे काम प्रशासनाने करत आहे.
Published on: Jul 28, 2023 2:14 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
सर्वाधिक सोनं कोणत्या देशाकडं? चीनने रशियाला पछाडले, भारत यादीत कुठे?
28 वर्षानंतर कशी दिसते कुछ कुछ होता हैमधील अंजली? फोटो पाहून..
माझ्याकडे दुसरा कोणताच ऑप्शन नाहीये... मॅचनंतर तिलक वर्मा काय म्हणाला?
त्यांच्याच लोकांवर त्यांचा विश्वास नाही... सतेज पाटील यांचा चिमटा
मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतली सरसंघचालकांची भेट, महत्वाची घडामोड
अडीच महिन्यांनंतर महाराष्ट्रात पावसाची हजेरी; रत्नागिरी, चिपळूणसह.....
मंत्र्यांचे खिसे झटकले तरी....; दुष्काळावरून संजय राऊतांचा घणाघात
शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्याची जय्यत तयारी सुरु....
2026-27 साठी केंद्राचा मोठा निर्णय; साखरेपासून इथेनॉल निर्मितीवर थेट..
भाजपानं अर्थ खातं चोरलं; रोहित पवारांचा भाजपवर थेट निशाणा