Marathi News Videos Due to increase in corona patient state government arrange all party meeting soon there may be decision on lockdown

कोरोना संसर्गावर चर्चेसाठी सर्वपक्षीय बैठक, लॉकडाऊनबाबत लवकरच योग्य निर्णय होण्याची शक्यता
कोरोना संसर् सर्वपक्षीय बैठक, लॉकडाऊनबाबत लवकरच योग्य निर्णय
मुंबई : राज्यात कोरोना संसर्ग झपाट्याने वाढत आहे. कडक निर्बंध लागू केलेले असूनसुद्धा राज्यात कोरोना संसर्ग आटोक्यात येत नाहीये. याच पार्श्वभूमीवर राज्यात कोणत्या उपायोजनांची अंमलबजावणी करावी ?, यावर चर्चा करण्यासाठी सर्वपक्षीय बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत लॉकडाऊनशिवाय पार्याय नसल्याची भावना मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली. जाणून घ्या बैठकीमध्ये नेमकं काय काय घडलं ?
Published on: Apr 10, 2021 8:27 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज! कांद्याला मिळतोय विक्रमी भाव; पिंपळगावात...
तुकाराम मुंढेंना धक्क; हायकोर्टाने केली अन्न व औषध प्रशासनाची कानउघडणी
चीनने असं काय केलं की भारतसह अमेरिका-जपानलाही टाकलं मागे
या तारखेपर्यंत पावसाची पहावी लागणार वाट, त्यानंतर बरसणार सरी....
बळीराजा संकटात! कोरडा दुष्काळ जाहीर करण्यासाठी शेतकरी आक्रमक
शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज! कांद्याला मिळतोय विक्रमी भाव; पिंपळगावात...
दहीहंडीत महिलांना नाचवणारे देशद्रोही! संभाजी भिडेंचा संताप
आता शिष्टमंडळ पुन्हा चर्चेला जाणार नाही! विखे-पाटलांचा जरांगेंना संदेश
पाऊस गायब अन् धरणं कोरडी पडू लागली! मराठवाड्यात दुष्काळाचं सावट
संतोष पंडित प्रकरणात नवा ट्विस्ट! महिलेच्या समर्थनार्थ नागरिक एकवटले