Fast News | 5 PM | महत्वाच्या बातम्या | 28 September 2021

| Edited By: | Updated on: Sep 28, 2021 | 6:21 PM

भाजप नेते किरीट सोमय्यांकडून जावयला सातत्याने टार्गेट केलं जात असल्याने ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ संतापले आहेत. माझ्या जावयाचा कशाशीही काहीही संबंध नाही. त्यांचं नाव सातत्याने घेऊ नका. हे काही बरोबर होणार नाही, असा इशारा हसन मुश्रीफ यांनी दिला आहे

Published on: Sep 28, 2021 06:21 PM