चिंताजनक, राज्यात 55 हजार लहान मुलांना कोरोना संसर्ग
55 हजार लहान मुलांना कोरोना

चिंताजनक, राज्यात 55 हजार लहान मुलांना कोरोना संसर्ग

Yuvraj Jadhav | Updated on: Apr 01, 2021 | 3:00 PM

राज्यात महिनाभरात 55 हजा मुलांना कोरोना संसर्ग गेल्या महिनाभरात झाला आहे.

मुंबई: राज्यात महिनाभरात 55 हजा मुलांना कोरोना संसर्ग गेल्या महिनाभरात झाला आहे. यामध्ये 10 वर्ष वयापर्यंतच्या 15500 मुलांचा समावेश आहे. 11 ते 20 वयोगटातील 40 हजार मुलांना कोरोना झालाय. त्यामुळं मुलांनाही कोरोनाचे नियम पाळावे लागणार आहेत. राज्यात मार्च महिन्यात सर्वाधिक कोरोना रुग्ण वाढ झाली आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us