Marathi News Videos Fight Between Gopichand Padalkar And Neelam Gorhe In Maharashtra Legislative Council

Special Report : सभागृहात गोपीचंद पडळकरांनी कागद फाडले; नीलम गोऱ्हे भडकल्या; नेमकं काय घडलं?
महाराष्ट्र विधीमंडळाचं सध्या पावसाळी अधिवेशन सुरु आहे. अधिवेशनाच्या आठव्या दिवशी विधान परिषदेत मोठा गोंधळ पाहायला मिळाला. भाजपा आमदार गोपीचंद पडळकर आणि उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्यात तुफान खडाजंगी झाल्याचं पाहायला मिळालं.
मुंबई, 28 जुलै 2023 | महाराष्ट्र विधीमंडळाचं सध्या पावसाळी अधिवेशन सुरु आहे. अधिवेशनाच्या आठव्या दिवशी विधान परिषदेत मोठा गोंधळ पाहायला मिळाला. भाजपा आमदार गोपीचंद पडळकर आणि उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्यात तुफान खडाजंगी झाल्याचं पाहायला मिळालं. सभागृहात गोपीचंद पडळकर यांनी आक्रमक होत कागद फाडले. अखेर सर्व सभागृहाने नाराजी व्यक्त केल्यानंतर गोपीचंद पडळकर यांनी दिलगीरी व्यक्त केली. त्यामुळे हा वाद थांबला. नेमकं घडलं काय यासाठी पाहा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट…
Published on: Jul 28, 2023 8:34 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
इंजिनिअरिंगच्या 20 विषयात नापास, केली झोमॅटोची नोकरी, आज थेट पायलट
ग्रामीण मजुरांसाठी मोठी बातमी! मनरेगाचे नियम बदलले; आता १०० नाहीतर...
'या' राशींच्या आयुष्यात आनंदाची चाहूल; मेष ते मीन, वाचा संपूर्ण भविष्य
Vastu Shastra : खिशात पैसा टिकत नाही? मग दिवाळीपूर्वी करा हे सोपे उपाय
Chanakya Niti : या जगात तीन गोष्टी फक्त एकदाच मिळतात, पुन्हा कधीच नाही
ठाण्यातील प्रदीप पूर्णकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; म्हणाले भर...
मोठी बातमी! प्रदीप पुर्णेकर यांच्यानंतर आता पुतणी खुशबू पुर्णेकर...
दिल्लीतील पोलीस ठाण्याबाहेर तणाव! अभिजीत दिपके यांना भेटण्यापासून...
अर्थखातं राष्ट्रवादीला मिळेल... छगन भुजबळांचे रोहित पवारांना थेट उत्तर
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय..