
Mumbai Wadia Hospital Fire : मुंबईच्या वडिया रूग्णालयात आग
ग्नीशमन दलाच्या जवानांकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. आतापर्यंत कुणीही जखमी झाल्याची किंवा जीवितहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही.
मुंबई : मुंबईतील नामांकित वाडिया रुग्णालयात आग लागल्याची घटना घडली आहे. रुग्णालयाच्या पहिल्या मजल्यावरील ऑपरेशन थिएटरमध्ये ही आग लागली आहे. मिळालेल्या माहितीनुसार लेव्हल 2 ची ही आग आहे. अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. अग्नीशमन दलाच्या जवानांकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. आतापर्यंत कुणीही जखमी झाल्याची किंवा जीवितहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही.
Published on: Aug 05, 2022 8:46 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
ऑक्टोबर हीटचा शरीरावर परिणाम! छातीत जळजळ टाळण्यासाठी करा ‘हे’ उपाय
हट्ट करत तरुण पोलिसांच्या गाडीत तर घुसला, पण त्यानंतर जे झालं ते...
कॅबिनेटच्या बैठकीत 7 मोठे निर्णय, पोलिसांसाठी मोठी घोषणा काय?
तिसऱ्यांदा इंडिया आघाडीतील नेत्यांची धरपकड; दिल्लीत नेमकं काय घडलं?
मिठाईवर लागलेले चांदीचे वर्क खरे आहे की खोटे? कसे ओळखावे?
तिसऱ्यांदा इंडिया आघाडीतील नेत्यांची धरपकड; दिल्लीत नेमकं काय घडलं?
दिल्लीत इंडिया आघाडी आक्रमक; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
दिल्लीत इंडिया आघाडीचा मोर्चा; आतापर्यंत काय-काय घडलं?
ज्ञानेश कुमारांना पदावर राहण्याचा नैतिक अधिकार नाही; राऊतांचा हल्लाबोल
सुधांशू त्रिवेदींचा राहुल गांधींना जोरदार पलटवार; काँग्रेसचा पराभव...