
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्य दाखविण्यासाठी 21 भाज्यांची खरेदी
बाप्पाच्या आगमनासाठी बाजारपेठा सजल्या आहेत.त्यामुळे बाप्पाला नैवेद्य दाखविण्यासाठी मोदक, मिठाई पासून ते फुले आणि भाज्यांपर्यंत प्रत्येक गोष्ट महाग झाली आहे.
गणपती बाप्पाला आपआपल्या घरी नेण्याची तयारी आज गणेश चतुर्थीनिमित्त दिसत आहे. नाशिकच्या बाजारपेठामध्ये आज बाप्पाला दाखवायच्या नैवेद्याची तयारी करण्यासाठी 21 भाजाची खरेदी सुरु झालेली आहे. या भाज्या मोसमात येत असतात. अनेक बाजारपेठा आज बाप्पाच्या आगमनाच्या तयारीने गजबजलेल्या दिसल्या आहेत. यंदा बाप्पाच्या मूर्तीपासून ते सजावटीच्या साहित्यात 25 ते 30 टक्के दरवाढ झालेली आहे. तरीही बाप्पाच्या आगमनासाठी लोकांनी खरेदीसाठी मोठी गर्दी केलेली पाहायला मिळत आहे. पुढील दहा दिवस आता महाराष्ट्रासह इतर आरत्यांचा आवाज दुमदुमणार आहे.
Published on: Sep 07, 2024 1:04 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
औषधे घेताना किती पाणी प्यायला पाहिजे? छोटी चूक पडेल महागात
ऑक्टोबर ठरणार खास, या तारखेला ग्रहांच्या चालीत बदल, ‘या’ राशींना लाभ
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे
दीपकेंकडून शिवाजी महाराजांचा अपमान, झुरळांना...नितेश राणेंचा आरोप
जगात हाहाकार, फ्लायदुबईच्या घटनेबद्दल इस्त्रायलचा मोठा दावा, तो..
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे
वाल्मिक कराड प्रकरण तापलं; धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’!
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट