अखेरचा पत्ता उघडणार! गोकुळ गितेसोबत उदय सामंत अन् गिरिश महाजनांच्या अंतिम चर्चेत नेमकं काय घडलं?

अखेरचा पत्ता उघडणार! गोकुळ गितेसोबत उदय सामंत अन् गिरिश महाजनांच्या अंतिम चर्चेत नेमकं काय घडलं?

| Updated on: Jun 11, 2026 | 2:46 PM

नाशिकच्या राजकारणात मोठी घडामोड घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यावेळी बंडखोर भूमिकेवर ठाम राहिलेले गोकुळ गीते आता माघार घेण्याच्या तयारीत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. लवकरच हे नेते पत्रकार परिषद घेणार असून नाशिकमधील राजकीय समीकरणांना नवे वळण मिळण्याची शक्यता आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गोकुळ गीते यांनी घेतलेली बंडखोर भूमिका आता शमण्याची चिन्हे दिसत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्तक्षेपानंतर या प्रश्नावर तोडगा निघाल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे गोकुळ गीते लवकरच आपली भूमिका अधिकृतपणे जाहीर करू शकतात, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान, उदय सामंत आणि गिरिश महाजन हे गोकुळ गितेंशी अंतिम आणि सकारात्मक चर्चा करत असल्याचं समोर आलं आहे. आता या विषयावर लवकरच प्रकार परिषद घेतली जाणार आहेत.

Published on: Jun 11, 2026 2:39 PM
Follow Us