Marathi News Videos Gulabrao Patil's Controversial Statement: Gynecologists never look at hands and feet

Gulabrao patil: स्त्री रोग तज्ञ कधीच हातपाय बघत नाहीत गुलाबराव पाटील यांचे वादग्रस्त वक्तव्य
डॉक्टरांची एकाच ठिकाणची मास्टरी असते मात्र आमच्याकडं वेगवेगळ्या डोक्याची माणसे येतात. आणि आम्ही ऐकणारे एकटे असतो. यामुळे त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे.
जळगाव – स्त्री रोग तज्ञ कधीच हातपाय बघत नाहीत अन हातपाय बघणारा कधीच स्त्री रोग तज्ञ होत नाही, असे वादग्रस्त वक्तव्य गुलाबराव पाटील(Gulabrao patil) यांनी केलं आहे. आम्ही म्हणजे जनरल फिजिशियन(General Physician) बायको नांदत तो सुद्धा आमच्याकडे येतो . डॉक्टरांची (Docter)एकाच ठिकाणची मास्टरी असते मात्र आमच्याकडं वेगवेगळ्या डोक्याची माणसे येतात. आणि आम्ही ऐकणारे एकटे असतो. यामुळे त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे.
Published on: Aug 29, 2022 2:55 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
गाड्यांचे PUC प्रमाणपत्र आता 3 वर्षे वैध राहणार
सुनील तटकरेंनी अमित शहांनंतर घेतली PM मोदींची भेट, कारण आलं समोर
उकळताना अंडी फुटतात? पाण्यात फक्त ही गोष्ट मिसळा, जाणून घ्या
E20 चा मुद्दा पेटणार, राजधानीत 5 दिवसांत 3 मोठ्या आंदोलनांची घोषणा
CJP च्या इशाऱ्यानंतर हालचालींना वेग, बडे अधिकारी अमित शहांच्या भेटीला
शरद पवारांचा गट NDAच्या वाटेवर? थेट अमित शाहांसोबतच... पडद्याआड मोठ्या
पंतप्रधानांनी कॅमेरा अँगल नव्हे तर हृदयाचा... -प्रियांका गांधी
मंत्री-सचिव सगळेच घामाघुम! शिंदेंच्या आढावा बैठकीत मोठं घडलं? शिक्षण..
विद्यार्थी दहशतवादी होते का? संसदेत प्रियंका गांधींचा सरकारला थेट सवाल
परीक्षा सुधारणा विधेयकाबाबत लोकसभेत चर्चा, मंत्री जितेंद्र सिंह...