
धनुष्यबाण कुणाला मिळणार? गुणरत्न सदावर्ते यांनी डंके चोट पर सांगितलं…
शिवसेनेचं चिन्ह धनुष्यबाण नक्की कुणाला मिळणार याबाबत अद्याप स्पष्टता नाहीये. अश्यात अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी हे चिन्ह कुणाला मिळणार याबाबत भाष्य केलंय.
दत्ता कानवटे, TV9 मराठी, प्रतिनिधी, औरंगाबाद : शिवसेनेचं चिन्ह धनुष्यबाण नक्की कुणाला मिळणार याबाबत अद्याप स्पष्टता नाहीये. अश्यात अॅड. गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) यांनी हे चिन्ह कुणाला मिळणार याबाबत भाष्य केलंय. हे चिन्ह कुणाला मिळणार याबाबत त्यांनी आपलं मत दिलंय. धनुष्यबाण हा डंके की चोट पर एकनाथ शिंदेगटालाच (Eknath Shinde) मिळणार, असं सदावर्ते म्हणाले आहेत.
Published on: Sep 28, 2022 4:02 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
संध्याकाळी 5:30 वाजता... iPhone 18 Pro आणि Max ची बुकिंग आजपासून
अप्रतिम सौंदर्य, अश्विनी महांगडेच्या नऊवारीमधील फोटोंनी लावलं वेड
काय सांगता? 52 वर्षाची मलायका करणार 19 वर्षाच्या तरुणाशी लग्न?
'माधुरी' कोल्हापुरात परतताच अनंत अंबानी 'एक्स'वर ट्रेंड
जिनपिंग यांनी भारतात येताना आपल्या राईट हँडलाही सोबत आणलय, कोण आहेत ते
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व...
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद...
मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! अखेर तारीख ठरली
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारला मोठी
आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय! मनोज जरांगेंचा थेट आरोप