
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी मुंबईच्या चौका चौकात बॅनर
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा आज वाढदिवस आहे. वाढदिवसानिमित्त शिवसैनिकांकडून जोरदार बॅनरबाजी करण्यात आली आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. वाढदिवसानिमित्त शिवसैनिकांकडून जोरदार बॅनरबाजी करण्यात आली आहे. मुंबईच्या चौका चौकात उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा देणारे बॅनर झळकल्याचे पहायला मिळत आहेत. मातोश्री परिसरात शिवसैनिकांनी जागोजागी बॅनर लावून उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
Published on: Jul 27, 2022 9:21 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
किती ही श्रीमंती, काव्या मारनकडून लग्नानिमित्त कर्मचाऱ्यांना खास गिफ्ट
बिअर प्यायल्याने पोट सुटतं? हा गैरसमज आधी दूर करा
भारतात ही रम सर्वात स्वस्त , एक बॉटल फक्त 220 रुपयांना
रणवीर सिंहच्या प्रश्नांवर सचिन तेंडुलकरांनी उलगडले आयुष्यातील किस्से
ना अॅक्शन, ना रोमान्स... मुलाच्या प्रश्नावर शाहरुखही क्षणभर थांबला
मुंबई जिल्हा बँकेत शिवसेना अतिरिक्त एका जागेसाठी आग्रही? अहिर म्हणाले?
मविआच्या कार्यकाळात पोलिसांच्या सुविधा मागे पडल्याचा देवेन भारतींचा...
चारा नसलेल्याने जनावरे डोंगरात सोडून देण्याची शेतकऱ्यांवर वेळ
बाभळीच्या काट्यांच्या ढिगाऱ्यात भाविकांच्या उड्या; पुरंदरमधील गुळुंचे
एकजूट नसल्यामुळेच यश...; EVM हटावच्या मागणीवर चंदनशिवे स्पष्टच बोलले