
पूरग्रस्तांना मदतीची घोषणा पंचनाम्यानंतरच, मंत्रिमंडळ बैठकीत घोषणा करू : हसन मुश्रीफ
पंचनामे झाल्यावरच मदत दिली जाणार, 2019 च्या महापुराच्या वेळी देवेंद्र फडणवीस आठ दिवसांनी आले होते, असा टोला मंत्री हसन मुश्रीफ यांनी लगावला
देवेंद्र फडणवीस यांनी कुठे मदत केली होती. पंचनामे केल्यावर मदत केली जाईल, असं आश्वासन मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिलं. येणाऱ्या मंत्रिमंडळात मदतीची घोषणा होईल. तांत्रिक अडचण होणार नाही. एकरी मदत किती द्यायची यावर विचार होईल. केंद्र सरकारचे निकष ठरलेले आहेत. तळीयेला पोहोचायला रस्ता नव्हता. जास्त पाऊस पडल्यामुळे पाणी तुंबलं, पाणी ओसरायला वेळ लागत नाही. पाणी ओसल्याशिवाय पंचनामे होणार नाहीत, पंचनामे झाल्यावरच मदत दिली जाणार, 2019 च्या महापुराच्या वेळी देवेंद्र फडणवीस आठ दिवसांनी आले, असा टोला हसन मुश्रीफ यांनी लगावला, केंद्र सरकारने त्यांच्या निकषाप्रमाणे मदत करावी, अशी मागणीही त्यांनी केली.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
तुमच्या हातात लाठ्या असतील, बंदुका असतील पण..., ठाकरेंचा सरकारला इशारा
आवाज दिल्लीपर्यंत पोहोचतोय, दहशतवादी सरकारला...; अमित ठाकरे कडाडले
या चित्रपटात हेमा मालिनी प्रत्यक्षात होत्या गरोदर, कोणालाच माहिती नाही
बांगलादेशात मोठा हादरा! राष्ट्रपतींचा तडका फडकी राजीनामा, शेख हसीना यांना कॉल केल्याने..
दिल्लीच्या आंदोलनाची धग मुंबईत! आदित्य -अमित एकाच मंचावर
दिल्लीच्या आंदोलनाची धग मुंबईत! आदित्य -अमित एकाच मंचावर
पंतप्रधान मोदींचा अचानक Gen Z अवतार! सेल्फी व्हिडिओमागचं गुपित काय?
विद्यार्थ्यांवर पॅलेट गन का चालवली? जखमी आंदोलकाला समोर आणत....
CJP च्या दोन मागण्या मान्य, मात्र प्रधानांच्या राजीनाम्याचं काय?
पेपर फोडणाऱ्यांचं आता काय खरं नाही; दोषींना इतकी मोठी शिक्षा...