
आरे प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु
आरे प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात सुनावणीला सुरुवात झाली आहे. आरे कारशेडचं बांधकाम थांबवण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयात करण्यात आली आहे.
आरे प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात सुनावणीला सुरुवात झाली आहे. आरे कारशेडचं बांधकाम थांबवण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयात करण्यात आली आहे. पर्यावरणप्रेमींकडून सात याचिका यासंदर्भात दाखल करण्यात आल्या आहेत. या सात याचिकांवर एकत्रितपणे सुनावणी सुरू आहे. न्यायमूर्ती उदय लळित, न्यायमूर्ती अनिरुद्ध बोस आणि न्यायमूर्ती एस रविंद्र भट्ट यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणावर सुनावणी होत आहे. तर ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण हे याचिकाकर्त्यांची बाजू मांडणार आहेत.
Published on: Aug 05, 2022 2:08 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
या अभिनेत्रीने केले तुकाराम मुंढे यांचे काैतुक, थेट..
मुंबईच्या महागणपती येथे धक्कादायक घटना, 5 जणांना विद्युत शॉक, एक जण..
4 राशींचा वाईट काळ संपला, आता सगळे स्वप्न पूर्ण होणार, वाचा राशीभविष्य
Video: राहुल गांधींपुढेच मोदींची मिमिक्री, त्या एका अॅक्शनमुळे नवा वाद
टीम इंडिया विरुद्ध अख्खं क्रिकेट विश्व! BCCIचा मास्टरप्लॅन समोर
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त