
राणा दाम्पत्याच्या जामीन अर्जावर आज सुनावणी
राजद्रोहाच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या रवि राणा आणि नवनित राणा यांच्या जामीन अर्जावर आज मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे. राणा दाम्पत्याला जामीन मिळणार का? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
मुंबई : राणा दाम्पत्याच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होणार आहे. सध्या नवनीत राणा आणि रवि राणा हे राजद्रोहाच्या आरोपाखाली अटकेत आहेत. नवनीत राणा यांच्याविरोधात 6 तर रवि राणा यांच्याविरोधात 17 गुन्हे दाखल आहेत. जामीन अर्जावर मुंबई सत्र न्यायालयात आज सुनावणी होणार असून, राणा दाम्पत्याला जामीन मिळणार का याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान यापूर्वी तीस एप्रिलला सुनावणी झाली होती, यावेळी न्यायालयाने निकाल राखून ठेवला होता. आज मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
राष्ट्रवादीचा शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का, रायगडमध्ये वार फिरलं
शनीची साडेसाती खूपचं नडते आहे का? आताच करा हे उपाय
अजितदादांच्या अपघाताचा अहवाल कुणी रोखला? पृथ्वीराज चव्हाणांचा सवाल
लतादीदी-इला अरुण यांच्या आवाजाची जादू अन् श्रीदेवीचा भन्नाट डान्स
वयस्कर व्यक्तीची विचित्र मागणी, अभिनेत्रीनं सांगितला प्रसंग
रत्नागिरीत गोवा बनावटीच्या दारूचा तब्बल 1.75 कोटींचा साठा जप्त....
बिहारमध्ये महाराष्ट्र भवन उभारण्याच्या हालचालींना वेग; संजय शिरसाट....
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत शिवसेना-राष्ट्रवादीची खेळी; भाजप नाराजी....
जमीन व्यवहार करताय? सावधान; 2 लाखांपेक्षा जास्त रोख व्यवहाराची माहिती
दुष्काळातही मुंबईकरांची पिण्याच्या पाण्याची तहान भागणार, फडणवीस सरकार