Marathi News Videos If rebel MLAs are true Shiv Sainiks, then flood victims should be helped Aditya Thackeray

Aditya Thackeray: बंडखोर आमदार खरे शिवसैनिक असतील तर पूरग्रस्तांना मदत करावी -आदित्य ठाकरे
ते स्वतःला शिवसैनिक मनात असतील तर त्यांनी गुहावटीमधील पूरग्रस्तांची सेवा करावी असे मत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केले आहे. आमदारांची सुरु असलेली मजा मस्ती बंद करत आसाममध्ये सद्या जी परिस्थिती आहे, ती पाहावी व मदत करावी असे त्यांनी म्हटले आहे.
मुंबई- महाविकास आघाडी सरकारमधील (mahavikas aghadi government)मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारचीही कॅबिनेट शेवटची बैठक आहे का? असा प्रश्न आदित्य ठाकरे (Aditya Thackeray)यांना पत्रकारांनी विचारला तेव्हा त्यांनी अजूनही आमचे सरकार असल्याचे म्हटले. गुहावटीमध्ये असलेले बंडखोर शिवसेना आमदार (MLA)अजूनही ते स्वतःला शिवसैनिक मनात असतील तर त्यांनी गुहावटीमधील पूरग्रस्तांची सेवा करावी असे मत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केले आहे. आमदारांची सुरु असलेली मजा मस्ती बंद करत आसाममध्ये सद्या जी परिस्थिती आहे, ती पाहावी व मदत करावी असे त्यांनी म्हटले आहे.
Published on: Jun 28, 2022 5:45 PM
Related Video
कर्जमाफीवर फडणवीसांचा मोठा खुलासा; ती अट का ठेवली? अखेर सांगितलं कारण!
झोपेत तोंडातून लाळ का गळते? 99 टक्के लोकांना माहिती नाही कारण
भारताने डायरेक्ट 12 अणवस्त्र तैनात करताच पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया
NEET ची होणार पुन्हा परीक्षा, विद्यार्थ्यांना मिळणार 'या' सुविधा
टाटा मोटर्सबाबत ब्रोकरेजचा मोठा इशारा! 'JLR' च्या वाढत्या खर्चामुळे..
कर्जमाफीवर फडणवीसांचा मोठा खुलासा; ती अट का ठेवली? अखेर सांगितलं कारण!
काँग्रेस म्हणजे बुडतं जहाज ! फडणवीसांचा घणाघात; बेगानी शादी में.....
भारत चौथ्या क्रमांकावर; फडणवीसांनी उघड केली विकासाची आकडेवारी
भारताची आर्थिक महासत्ता बनण्याकडे झेप! फडणवीसांनी मांडले....
पवारांचा एल्गार! पोलिसांनी परवानगी नाकारली तरी अन्नत्याग आंदोलनावर ठाम