Marathi News Videos Imtiaz Jaleel said Maharashtra government trying to stop our march came to mumbai

Imtiaz Jaleel | अनेक ठिकाणी आमचा तिरंगा मोर्चा अडवला जातोय, इम्तियाज जलील यांचा आरोप
मुस्लीम आरक्षणासाठी एमआयएमच्या वतीनं तिरंगा मार्च काढण्यात आला आहे. औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्त्वात कार्यकर्ते औरंगाबादहून मुंबईकडे निघाले आहेत.
मुस्लीम आरक्षणासाठी एमआयएमच्या वतीनं तिरंगा मार्च काढण्यात आला आहे. औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्त्वात कार्यकर्ते औरंगाबादहून मुंबईकडे निघाले आहेत. अहमदनगर बायपासहून मोर्चा पुण्याकडे निघाला आहे. आम्ही मुंबईतील सभेतील वेळ 5 ची दिली होती. मुस्लीम आरक्षणाच्या लढ्यासाठी आजपासून क्रांती सुरु झाली आहे. मुस्लीम आरक्षणासंदर्भात यावर मार्ग काढण्याची गरज आहे, असं इम्तियाज जलील यांनी म्हटलं. आम्ही या देशात राहतो, आम्हाला मुंबईला येणापासून रोखलं जातंय, असं इम्तियाज जलील म्हणाले.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPI...
सावधान व्हा... या राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा अलर्ट, महाराष्ट्रात...
Lalbaugcha Raja 2026 : लालबागच्या राजाचं 2026 मधील प्रथम दर्शन
दिशा सालियान प्रकरणात मोठी अपडेट, सीबीआयने वडिलांचा जबाब नोंदवला
न्यूयॉर्कच्या आकाशात पुन्हा ट्वीन टॉवर, 2,977 ड्रोनची श्रद्धांजली
ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPI...
विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! व्हिडिओ होतोय व्हायरल
एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले
जरांगेंच्या मुंबई चलोवर हायकोर्टात सुनावणी! आंदोलनाला परवानगी....
छत्रपती शिवरायांना मानणारे लोक हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत