उद्धव ठाकरे यांच्या हस्ते फुटबॉल महाराष्ट्र सेंटर ऑफ एक्सलन्सचं उद्घाटन

उद्धव ठाकरे यांच्या हस्ते फुटबॉल महाराष्ट्र सेंटर ऑफ एक्सलन्सचं उद्घाटन

| Edited By: Mrunal Patil | Updated on: Jan 16, 2022 | 12:32 PM

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लाईव्ह संवाद साधत आहेत. त्यांच्या हस्ते फुटबॉल महाराष्ट्र सेंटर ऑफ एक्सलन्सचं उद्घाटन करण्यात आलं.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लाईव्ह संवाद साधत आहेत. त्यांच्या हस्ते फुटबॉल महाराष्ट्र सेंटर ऑफ एक्सलन्सचं उद्घाटन करण्यात आलं. फुटबॉल हा पायाने खेळायचा खेळ असला तरी त्याला बुद्धी लागते. हा खेळ खूप वेगात चालतो. फुटबॉल वर्ल्डकमध्ये भारताच्या टीमने दमदार कामगिरी केली पाहिजे. आपली टीम वर्ल्डकप जिंकू शकते. सरकार मदतच नाही तर प्रोत्साहनदेखील देईल.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us