India Pakistan War : पाकिस्तानचा अटारी सीमेवर हल्ल्याचा प्रयत्न फसला

India Pakistan War : पाकिस्तानचा अटारी सीमेवर हल्ल्याचा प्रयत्न फसला

| Updated on: May 09, 2025 | 10:12 AM

Pakistan Tried To Attack On Attari Border : भारतीय लष्कराने पाकिस्तानचा अटारी बॉर्डरवर हल्ला करण्याचा प्रयत्न हाणून पडला आहे.

पाकिस्तानचा अटारी बॉर्डरवर हल्ला करण्याचा प्रयत्न भारतीय लष्कराने हाणून पडला आहे. अटारी सीमेवर हल्ल्याचा पाकिस्तानचा प्रयत्न चांगलाच फसलेला आहे. काल संध्याकाळपासून बिथरलेल्या पाकिस्तानकडून भारताच्या सीमावर्ती भागावर हल्ला केला आहे. मात्र हे सगळे हल्ले भारतीय लष्कराने परतवून लावत पाकिस्तानला चांगलाच धडा शिकवला आहे.

ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तान घाबरला आहे. त्यामुळे सीमेवर भारतीय लष्कराने सुरक्षा वाढवली आहे. पाकिस्तानकडून अटारी सीमेवर देखील हल्ला करण्याचा प्रयत्न झाला आहे. सीमेवरील गावांना देखील या हल्ल्याचा फटका बसला आहे.

Published on: May 09, 2025 10:11 AM