
India Vs Pakistan War : जैसलमेरमध्ये ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न, रामगडमध्येही सापडले बॉम्बचे तुकडे
India Pakistan War Situation : पाकिस्तानकडून कालपासून पंजाब, राजस्थान, जम्मू काश्मीरमध्ये हल्ल्याचे प्रयत्न सुरू आहेत. हे सर्व हल्ले भारतीय लष्कराने हवेतच परतवून लावलेले आहेत.
राजस्थानच्या जैसलमेरमध्ये भारताने ड्रोन हल्ला हाणून पडला आहे. तर रामगड परिसरात देखील काही बॉम्बचे तुकडे सापडलेले आहेत. यासंदर्भात रामगड पोलिसांनी अधिकच तपास सुरू केला आहे.
पाकिस्तानकडून भारताच्या सीमावर्ती भागात ड्रोन हल्ले केले जात आहे. ऑपरेशन सिंदूरनंतर बिथरलेल्या पाकिस्तानने कालपासून भारतावर मिसाईल आणि ड्रोन हल्ले करण्यास सुरुवात केली आहे. मात्र हे सगळे हल्ले भारतीय लष्कराकडून हवेतच हाणून पाडले जात आहे. जैसलमेरमध्ये देखील असाच एक ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न भारताने उलथून टाकला आहे. यासंदर्भात रामगड पोलीस अधिकचा तपास करत आहेत.
Published on: May 09, 2025 5:00 PM
Related Video
ठाकरेंच्या खासदारांना मोठं गिफ्ट? मंत्रिपदासाठी रस्सीखेच,बंड करण्याआधी
राजकीय हालचालींना वेग! ठकारेंचे चार खासदार उद्या दिल्लीत, कारण... मोठं
धक्कादायक! फ्लॅट घेण्यच्या बहाण्याने लव्ह जिहाद? नंतर नशेत तिला...
काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर... गटनेतेपदाचा वाद पुन्हा एकद
महिलांसाठी सरकारची मोठी घोषणा! बचत गटांना एक लाख रुपये आणि जमीन देणार
अमरावतीत एमपीएससी परीक्षेत दिव्यांगांची फरफट; 38 पायऱ्या चढून द्यावी लागली परीक्षा..
Amravati : अमरावती जिल्ह्यातील मेळघाटातील मोरगड गावात पाण्याची भीषण परिस्थिती
कराड तालुक्यातून वाहणाऱ्या कृष्णा नदीचे पाणी झाले हिरवगार
सातारकरांचा नादखुळा! चिमुकल्यांची बैलगाडीतून शाळेत एंट्री
वाढत्या उष्णतेमुळे पाणीटंचाई