
Operation Sindoor : ऑपरेशन सिंदूरच्या वेळी मसुद अझर कुठे होता?
Masud Azar Jaish-e-Mohammad: जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मौलाना मसुद अझर हा भारतासाठी सर्वात धोकादायक दहशतवाद्यांपैकी एक मानला जातो. भारतीय लष्कराच्या ऑपरेशन सिंदूरमध्ये मसूद अझहरच्या कुटुंबातील १४ सदस्यांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.
ऑपरेशन सिंदूरमध्ये मौलद मसुद अझरचं संपूर्ण कुटुंब नेस्तनाभूत झालं आहे. कोटलीमध्ये मरकज अब्बास येथे भारतीय सैन्याने केलेल्या मिसाईल हल्ल्यात मसुद अझरचं कुटुंब ठार झालं आहे. मसुद अझर आपल्या कुटुंबासोबत या ठिकाणी राहात होता. हल्ला झाला तेव्हा त्यात मसुद अझरच्या कुटुंबातील 10 लॉक ठार झालेले आहेत. मात्र हल्ल्याच्यावेळी तो मरकज अब्बासमध्ये होता का? याबद्दल कोणतीही माहिती हाती लागलेली नाही. त्यामुळे सध्या भारतीय सैन्याकडून मसुद अझरचा शोध सुरू आहे.
Published on: May 07, 2025 5:38 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
मटणप्रेमींसाठी मेजवानी! झटपट बनवा अस्सल कोल्हापुरी मटण; चवदार झणझणीत..
रेस्टॉरंटच्या मॅनेजरनं माझ्या छातीला...अभिनेत्रीनं सांगितला अनुभव
भाजपाचा मित्र पक्षाला धक्का, शिक्षक आमदाराचा पक्षात प्रवेश
इशानने शॉट मारला, ॲलननं कॅचही पकडला...पण थर्ड अंपायरच्या निर्णयानं...
सूर्य-चंद्राचा अशुभ योग ५ राशींना आणेल अडचणी, तुमची रास आहे का पाहा
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजस्तंभासाठी पुरोहित संघाची मोठी मागणी; कायमस
इंडिया अघाडीच्या रॅलीतून भाजप सरकारवर सडकून टीका
ज्ञानेश कुमार यांना हटवेपर्यंत आंदोलन थांबणार नाही...
कसरच सोडली नाही, मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना सुनावलं; थेट बड्या...
एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर घणाघात; कलम 370 वरून साधला निशाणा!