Jalgaon | ई केवायसीच्या नावाखाली महिलेकडून शरीर सुखाची मागणी, जळगावातील घटनेने खळबळ
जळगावत लाडकी बहीण योजने संदर्भात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी इ केवायसी करणं गरजेचं असतं याचााच फायदा घेत जळगावमधील एका अधिकाऱ्यानं घाणेरडी मागणी केली आहे.
जळगावत लाडकी बहीण योजने संदर्भात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी इ केवायसी करणं गरजेचं असतं याचााच फायदा घेत जळगावमधील एका अधिकाऱ्यानं घाणेरडी मागणी केली आहे.
जळगावमध्ये ई-केवायसीच्या नवाखाली महिलेकडून शरीर सुखाची मागणी केल्याच्या धक्कादायक घटनेने खळबळ उडवली आहे.
संबंधित आरोपीविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला आहे. विनयभंगाची तक्रार दाखल करुन घेत, पोलिसांनी पुढील तपास सुरु केला आहे. ई केवायसी करण्यासाठी अनेक महिलांना अडचणी येत आहेत याचाच गैरफायदा असे अधिकारी घेत असल्याचं समोर आलं आहे.
Published on: Apr 12, 2026 5:37 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीट...
बहुत मुश्किलसे बचे आज.....शहनाज गिलच्या विमानाचा अपघात थोडक्यात टळला
आता मुंबईला जाणार का? जरांगेंनी लाखो मराठ्यांना सांगितला नवा प्लान
उठता येईना, बसता येईना, पोटात प्रचंड...मनोज जरांगेंची अवस्था नेमकी कशी आहे; स्वत:च सगळं सांगितलं!
आता मुंबईला जाणार का? मनोज जरांगेंनी लाखो मराठ्यांना सांगितला नवा प्लॅन; सरकारचा ड्राफ्ट येताच नियोजन बदललं; पुढे काय होणार?
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीट...
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर... जरांगे पाटलांची प्रतिक्रिया...
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं...
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची...