
मंत्रिपदाचा सट्टा लाऊन आम्ही एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला; शिवसेनेच्या नेत्याचं वक्तव्य
राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचं कारण सांगितलं आहे.
जळगाव : राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचं कारण सांगितलं आहे. मंत्रिपदाचा सट्टा लाऊन आम्ही एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला, असं गुलाबराव पाटील म्हणालेत. “कामाला उत्तर द्या आणि कामानेच बोला. शेतकऱ्यांना आणि जनतेला काम हवंय. बोलबच्चन अमिताभ बच्चन नकोय… त्यामुळे खोके बोलून विकास होत नाही तर खोक्यांचा विकास झाला पाहिजे. खोके देऊन लोकांची काम केल्या गेली पाहिजे आणि ते काम मी करत असल्याचं म्हणत विरोधकांच्या टीकेला मंत्री गुलाबराव पाटलांनी प्रत्युत्तर दिले आहे.
Published on: Mar 12, 2023 9:34 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
नियम मोडला, शटर क्लोज! तुकाराम मुंढेंच्या FDA चा ब्लिंकिटला दणका!
रवींद्र जडेजाने एकदा नाही तर चौथ्यांदा केली तीच चूक, टीम इंडियाला फटका
ईशा कोप्पिकर म्हणते अंधभक्त होण्याचा गर्व आहे..काय कारण?
पुण्यातील चूल मटण हॉटेलचा परवाना एफडीएने केला निलंबित
2026 चा फ्लॉप चित्रपट, ज्याला फ्लॉप म्हणून लोकांनी केलं ब्लॉकबस्टर